दहावी शिकलेल्या राजकीय ‘पीआरओ’मुळे उपजिल्हा रूग्णालयाची गोपनियता धोक्यात

पनवेल संघर्ष समितीने उघडकीस आणला कारभार ‘ पनवेल : खासगी व्यक्तीकडून गोपनियतेचा भंग होत असल्याने पनवेल उपजिल्हा रूग्णालयाकडे एचआयव्ही, क्षयरोग (टीबी) आणि इतर रूग्णांनी सपशेल पाठ फिरवली आहे. उपजिल्हा रूग्णालयात … Continue reading दहावी शिकलेल्या राजकीय ‘पीआरओ’मुळे उपजिल्हा रूग्णालयाची गोपनियता धोक्यात